President's Desk Jai Shri Krishna!!! First of all let me thank all of you for the continuous faith shown in me year after year. I started my journey in MPF seven years back. After working in different committees you have given me responsibility of being Director then Chairman of Nomination Committee then President Elect and now as President. I had mentioned on the day of Aashirwad Samaroh “Aap Sab Ka Saath, MPF ka Vikas” and you all MPF family members have literally given full Saath (Support) in each endeavor, be it Box Cricket League or Zumbathon or Disha or last minute planned Tree Plantation. You all have been so passionate whether its sports or health or direction giving motivation session. With the overwhelmed participation in tree plantation you have proven how socially committed we are. We all will again prove our social commitment through our Gift of Education Project. BOD is also planning to have blood donation camp in near future. I am whole heartedly thankful to the nomination committee and it’s Chairman for giving us the best of Directors who all are maintaining the spirit at very high level. As success of any event is dependent on your support, I am fully assured that you all will make all the upcoming events immensely successful and enjoyable. It’s right to define TEAM as Together Each Achieves More and we will continue our teamwork. Keep me guiding with your feedback and suggestions. With Warm Regards to all and wishing lovely month of Sawan ahead. Jai Mahesh CA. Anand R. Jakhotiya Aashirwad Samaroh 2016
Battle of Professionals
ZumbaThon - Dance Fitness Exercise
Tree Plantation Drive
Meet the DirectorsMeet the New Members
Success Story - Dr. Navaneet Mandhaniदुष्काळग्रस्त मराठवाड्यातील धर्माबादसारख्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका युवकाने अध्यापन हेच ध्येय बाळगले आणि ते साध्य तर केलेच, शिवाय अनेक तरुणांना आधार देण्याचेही काम केले, त्याची ही यशोकथा. डॉ. नवनीत नारायणदास मानधनी पुण्यामध्ये आले ते अवघे काहीशे रुपये घेऊन. सुरवातीला गोखलेनगर येथे "कॉट बेसिस‘वर राहत. सिंबायोसिसमध्ये डीटीएल अन् बाहेरून एम. कॉम.ची परीक्षा देण्याची त्यांनी तयारी सुरू केली. रोजचे खर्च भागवायचे म्हणजे "कमवा आणि शिका‘ हा मार्ग पत्करला. सदाशिव पेठेतच एका दुकानात 10 ते 6 या वेळेत आणि रात्री डेक्कन येथील एसटीडी बुथवर काम करत महिन्याला दोन हजार रुपयांची व्यवस्था केली. नोकरी, कॉलेज सांभाळून उरलेल्या वेळेत अभ्यास. सायकलवरून रोज 20 किमीचा प्रवास करणाऱ्या डॉ. मानधनींना 2003 मध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर सदाशिव पेठेतील बापट क्लासमध्ये तीन विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेचे विषय शिकविण्याची संधी मिळाली. तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. अवघ्या 270/- रुपये महिना पगारावर पत्करलेली ही नोकरी केवळ पैसे मिळविण्यासाठी नव्हे, तर ज्ञानदानाचे काम करण्यासाठी होती. त्यानंतर आयएलएस लॉ कॉलेज, इंदिरा इन्स्टिट्यूट आणि बालाजी लॉ कॉलेजसारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी शिकविण्याचे काम केले. पुढील चार वर्षे कमाविलेल्या भांडवलावर पुण्यात स्वत: क्लासेस का सुरू करू नये, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे धनकवडी येथे 2007 मध्ये अकाउंट्स विषय शिकविण्यापासून झालेली ऍम्बिशियस कॉमर्स क्लासेसची मुहूर्तमेढ रोवली गेली. 180 विद्यार्थ्यांपासून झालेली ही सुरवात आज क्लासच्या एकूण चार शाखा आणि आतापर्यंत तीस हजारांहून अधिक विद्यार्थी इतक्या मोठ्या वटवृक्षापर्यंत पोचली आहे. आपल्यावर पैसे कमवून शिकण्याची जी वेळ आली होती, ती सध्या बाहेरून पुण्यात आलेल्यांवर येऊ नये, याकरिता दर रविवारी अत्यल्प मोबदला घेऊन डॉ. मानधनी वाणिज्य शाखेतील विषय विद्यार्थ्यांना शिकवितात. समाजातील अनाथ आणि गरजूंना मदत देण्याकरिता ते सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही ते कार्यरत आहेत. संगमनेर येथील एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांचा खर्च करत आहेत, त्याबरोबरच पुण्यातही अनाथ मुलांचा शैक्षणिक खर्च ते स्वत: करतात. आई आणि वडील दोघेही अशिक्षित असताना या तरुणाने घेतलेली भरारी प्रेरणादायी आहे. Upcoming EventsMahesh Gaurav - 25th September, 2016. Further details will be shared soon.
Diwali Snehasammelan - 22nd October, 2016. Further details will be shared soon.
1 Comment
Amit Rathi
1/6/2017 03:32:56 pm
good one.
Reply
Leave a Reply. |
AuthorThis website contains the details about Mahesh Professional Forum Pune. More about MPF at: MPF India Archives
February 2018
Categories |